शेवयांचा शिरा

मला दुग्धजन्य पदार्थ काही विशेष आवडत नाहीत. आणि Murphy’s law च्या कृपेनं आमच्या ह्यांना तेच सर्व पदार्थ पक्वान्न (विशेष) खूप आवडतात. तर अश्या पंचायीतीचा हा एक सुवर्ण मध्य. शेवयांचा शिरा. मी स्वता dietician असल्याने असा शिरा फारसा काही माझ्या डायेट समीकरणात बसत नाही, पण तरी!

सामग्री:

२ वाट्या अगर १०० ग्राम भाजलेल्या बारीक शेवया
१ मोठा चमचा साजूक तूप
अर्धी वाटी साखर
१ १/२ कप दूध
१/२ वाटी काजू (काजू कमी जास्त नाहीसे करण्या ची सूट आहे)
५ वेळच्या बारीक केलेल्या किंवा १ चमचा वेलची पूड

कृती:

– एका कढईत तूप गरम करून त्यात शेवया चांगल्या गुलाबी होई पर्यंत परता. मग त्यात कोंबट दूध घालून चांगल हलवा आणि झाकण ठेवून एक वाफ काढा (साधारण २ मिनिटे).
– आता ह्यात साखर, वेलची आणि काजू घालून नीट कालवा आणि परत झाकून मंद आचेवर शिजवा. आता त्या शिऱ्याला साखर विरघळे पर्यंत परता आणि गरम गरम सर्व्ह करा.

Advertisements

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

One Response to शेवयांचा शिरा

 1. web hosting म्हणतो आहे:

  Hi there would you mind sharing which blog platform you’re working with?
  I’m going to start my own blog in the near future but I’m having a difficult time selecting between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal.

  The reason I ask is because your design and style
  seems different then most blogs and I’m looking for something unique.

  P.S Sorry for being off-topic but I had to ask!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s