चॉकलेट सॅन्ड्वीच

एकदम झटपट ‘नो फस’ रेसिपी. जेव्हा भूख लागलेली असते आणि चॉकलेट ही खावेसे वाटत असते- त्या वेळी.. किंबहुना केव्हाही खायला मस्त snack.

सामग्री:
१ चमचा किंवा हव्या तेवढ्या चॉकलेट चिप्स
चोकॉचीप्स नसल्यास- कुठल्याही चॉकलेट चे तुकडे
ते हि नसल्यास चॉकलेट सॉस किंवा सिरप
ते सुद्धा नसल्यास…. तुम्हाला चॉकलेट सॅन्ड्वीच घरी करता येणार नाही. दुसर काही तरी करून खा!🙂
आणि
दोन किंवा अधिक ब्रेंड च्या स्लाईस
थोडं बटर

कृती:

ब्रेड च्या दोन स्लाईस ला आतल्या बाजूला थोडं बटर लावा. मग त्यावर चॉकलेट चिप्स किंवा चॉकलेटचे तुकडे किंवा चॉकलेट सिरप पसरवा.
वरून थोड बटर लाऊन सॅन्ड्वीच ला ग्रील करा.
आणि अजून कोणी बघायच्या किंवा मागायच्या आत, खाऊन टाका!
अश्या सॅन्ड्वीच ला प्रॉपर डेझर्ट म्हणून पण सर्व्ह करता येते. वरून थोडा अजून चॉकलेट सॉस ओता आणि व्हिप्ड क्रीम घालून पेश करा.

About Amita

Nutritionist, Foodie, New mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

3 Responses to चॉकलेट सॅन्ड्वीच

  1. kanchan says:

    zaka…..s,
    patzat zatpat,
    alymily gupchiy.
    chan.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s