अति सडपातळ आहात? वजन कसे वाढवाल?

माझ्या ब्लॉग वर एकांनी ( श्री. महेंद्र ) प्रतिसाद लिहिला ‘मॅडम, वजन कमी कसे करायचे हे सांगणारे पुष्कळ लोकं आणि प्रोडक्ट आहेत, पण वजन वाढवायचा फक्त प्रोटीन सप्लीमेन्ट हाच उपाय आहे का?’ नंतर कळलं की, ते २३ वर्षाचे असून त्यांचं वजन फक्त ५२ किलो (उंची ५ फूट १० इंच) आहे. त्यांना त्यांचे सर्व मित्र ‘काडी’ म्हणून चिडवतात. गेली बरीच वर्ष त्यांना बद्धकोष्ठतेचा (मलावरोध) त्रास होतो, वारंवार आजारपण येतं, अशक्तपणा जाणवतो आणि जरा पण जास्त खाल्लं उ.दा. एका ऐवजी दोन पोळ्या किंवा एक पूर्ण वाटी श्रीखंड ई. की लगेच पोट बिघडतं. त्यांनी प्रोटीन सप्लीमेन्ट पण घेऊन बघितली पण ती सुद्धा मानवली नाहीत. कोणाला पण विचारलं की ते त्यांना फक्त ‘अरे! भरपूर खा, दाबून. मग बघ वजन कसं वाढतंय.’- असंच सल्ला देतात. महेंद्र ना दीर्घकालीन कुपोषण आणि मालअ‍ॅबसॉर्प्शन सिंड्रोम होता. त्यामुळे त्यांचे वजन कमी असून त्यांना इतर पण डेफीश्यन्सी होत्या. त्यांच्या शरीरातले स्नायू – हाता पायात्लेच नाहीत तर आतडे, हृदय, यकृत – हे पण शिथिल पडले असून, ते त्यांचे स्वास्थ्य गमावून बसले होते. ह्या शिवाय, जीवनसत्व व खनिज तत्वांच्या त्रुटी मुळे त्यांची प्रतिकारशक्ती पण खूप मंद झाली होती. पाय दुखणे, केस गळणे, दात दुखणे, थकवा, अधून मधून ताप येणं- एवढे सगळे परिणाम फक्त गेल्या ६-७ वर्षांच्या कुपोषणामुळे त्यांना होत होते . (तरुण मुलींना तर अश्या कुपोषण किंवा ‘स्लिम फिगर’ च्या फॅड मुळे अनिमिया, वेळेत गर्भधारण न होणे आणि बाळाचे वजन कमी असणे- असे बरेच परिणाम भोगावे लागतात) ह्या विकारा चं गांभीर्य महेंद्रजींच्या तेव्हा लक्षात आलं जेव्हा एक दिवस त्यांच्या छातीत खूप धडधडायला लागून डॉक्टर कडे जावं लागलं. डॉक्टर नी त्यांना जीवनसत्व ब-१२ ची इंजेक्शन, प्रोटीन सप्लीमेन्ट आणि भरपूर खाऊन वजन वाढवायचा सल्ला देऊन घरी पाठवलं. पण त्यांच्या समोरचा प्रश्न तसच राहिला- वजन वाढवायचे कसे?

वजन वाढवणं म्हणजे सामान्य समजाप्रमाणे – जंक फूड, तळलेले, तूपकट, गोड धोड खाणं, काही पण व्यायाम न करणं आणि सारखं अबर चबर खात राहणं- असे नसते. ज्या व्यक्तीना कुपोषणाचा त्रास असतो, त्यानी जर अचानक खूप पिझ्झा, बर्गर, चीझ खाल्लं तर त्यांना अपचन, वात, अती रक्तदाब, ई. होऊ शकतं. शिवाय आधीच पचनशक्ति कमी असल्यामुळे कॉलेस्टेरॉल वाढण्याची पण भीती असते. तसेच प्रोटीन सप्लीमेन्ट ने होते. खूप व्यायाम करणारे खेळाडू जेव्हा अशी सप्लीमेन्ट घेतात तेव्हा ते त्यांच्या शरीराला झेपतं- पण सर्वसामान्य बारीक व्यक्ती जर वरचेवर असे प्रोटीन घ्यायला लागले तर त्यांच्या किडनी (मूत्रपिंड) वर विपरीत परिणाम होऊ शकतो. वजन कमी करणे जसे धैर्य आणि सातत्याचे काम आहे तसेच वजन वाढवायला पण संयम आणि तज्ञाचे मार्गदर्शन लागते. काही आठवड्या पूर्वी ‘जेवणाच्या ताटात इंद्रधनुष्य’ ह्या लेखात समजावल्या प्रमाणे- आरोग्यपूर्ण वजनवाढ करायला पण आहार संतुलित असावा लागतो. जेवणात रोज भाजी, कडधान्य, डाळी, पालेभाजी, दूध व त्याचे पदार्थ, फळं, तेल/तूप आणि तृणधान्य असणे महत्वाचे असते.

पण सकाळ संध्याकाळ फक्त एक पोळी आणि थोडी भाजी/लोणचं अथवा थोडा वरण भात- एवढंच खाणाऱ्या महेंद्रजी ना अचानक ताटभर जेवण जेवता येईल का? अजिबात नाही. इथे पण मी नेहमी सांगते तोच नियम लागू पडतो- आहारात अचानक टोकाचा बदल कधीच करायचा नसतो. अती कुपोषित व्यक्तींनी दर तीन दिवसांनी ५० कॅलरी रोजच्या आहारात वाढवल्या पाहिजे. उ.दा. पोळी भाजी व्यतिरिक्त १/२ वाटी चिवडा दुपारी खाणे. तो जास्तीचा चिवडा खायची सवय झाली की मग सकाळी हलका ब्रेकफास्ट सुरु करणे किंवा एक फळ संध्याकाळी खाणे- असं करत करत साधारण ३ महिन्यांनी पूर्ण संतुलित आहाराकडे वळता येते. आणि वजन वाढवायला पण रोज ३० मि चालणं हा उत्कृष्ट व्यायाम असतो. या शिवाय, विटामिन मिनरल सप्लीमेन्ट पण दिली जातात की ज्याने प्रतिकार शक्ति, पचन शक्ति, हिमोग्लोबिन, स्नायूंचे आरोग्य हळू हळू वाढते. कारण जसं आपण आहार वाढवतो, तसं शरीराला पण त्या वाढीव कॅलरी व प्रथिनं पेलवण्याची शक्ति आली पाहिजे न?

About Amita

Nutritionist, Foodie, Mum.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

88 Responses to अति सडपातळ आहात? वजन कसे वाढवाल?

 1. shamal म्हणतो आहे:

  You had describe the situation n problems with solutions so well it was very helpful to understand. Can you guide even for weight loss like this.

  Marathi t kase type karave te mahit nahi otherwise marathich preffer kele aste.

 2. Pratibha telore म्हणतो आहे:

  Upa sagitalya baddal dhanyavad . mi nakki karun baghin

 3. Dhammadeep salve म्हणतो आहे:

  वरील सांगितल्या प्रमाणे मी देखील २३ वर्षाचा असून माझी उंची १७६ सेमी आहे आणि वजन ५२ किलो एवढे आहे . तुमच्या सांगितलेल्या उपाय प्रमाणे मी नक्की प्रयत्न करून बघेन. सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद !

 4. sanket म्हणतो आहे:

  .
  वरील सांगितल्या प्रमाणे मी देखील २३ वर्षाचा असून माझी उंची १७६ सेमी आहे आणि वजन ५१ किलो एवढे आहे .जिम लावली वजन कधी ५२ तर कधी ४८ खाली येते कोचनी मेगा मास घ्यायला सांगितले pan side effects baddal aikale aahe mhanun ghetale nahi gymmadhe jaun 15 days zale pan ajunahi 12chyavar jor dips jat nahit kay karu .jevan vadhavale aahe pan kadhi khup kami jevan jate tich condn gymmadhehi va lavkar thakato kay karu pls suggest

 5. manish k. pawar म्हणतो आहे:

  thanx for all information

 6. Sachin Gorale म्हणतो आहे:

  mazae vajan 64 kg hote te gelya 1 varshapasun kami zahe aahe, maza jevanat kahicha farak padala nahi tari maze vajan kami zale aahe mala sagale botatat ekdam barik disato ya var kahi upay sanga.

 7. minal म्हणतो आहे:

  maze vay 25 varsh ahe pan maze vajan 33 kg ahe ahar changla ahe tyat kuthala hi tras nahi pan vajan matra vadhat nahi kahi upay sanga.

 8. clara म्हणतो आहे:

  mi 21 varshachi ahe pan maz vajan 4 mahinya purvi 45 kg hote pan ata 38 kg zhale, mi khup barik zhale ahe mala vajan vadhnya sathi kahi upay sanga..

 9. Sagar म्हणतो आहे:

  I also had same condition befor few months(just 4 months ago) my weight was-just 48 kg.
  I just started eating daily 2 bananas , 250 ml milk ,1 spoon honey in morning and same in night after dinner,My lunch and dinner is regular.I do daily exersize of 30 min in morning.
  Now afetr 4 months my weight is 64 Kg.

 10. Sakshi म्हणतो आहे:

  Mi 28 varshachi aahe majhi unchi 4.9″ aahe, majhe vajan 38-40 chya madhe asate, me khup barik aahe, nehami kahi na kahi dukhat asat i.e. paay, dok, ashaktpanadekhil aahe. please upay sanga. Mala vajan vadhvayche aahe ani healthy vayche aahe.

 11. umesh gopichand rathod म्हणतो आहे:

  Mi 25 Varshacha aahe majhi hight 5.3 aahe, Majhe Vajan 41 Kg aahe me khup brik aahe, Varil Upay Karun pahanar nantar sangnar kay hote

 12. sanket म्हणतो आहे:

  उठा

 13. poonam म्हणतो आहे:

  mala piles cha problem zalyapasun maze vajan khup kami zale aahe plz mala upay sanga

 14. Pankaj Pagare म्हणतो आहे:

  मझे वय 22 वर्षे आहे. आणि उंची 158 से.मी.आहे.मझे वजन खुप कमी आहे काय करु प्लीज सांगा

 15. Pradip Giri म्हणतो आहे:

  मी १८ वर्षाचा आहे माझ वजन फक्त ४२ किलो आहे , मी ते वाढविण्यासाठी आपल्या सल्ल्यानुसार नक्की प्रयत्न करेल , व नक्की फरक काळवेळ धन्यवाद !

 16. Sandeep म्हणतो आहे:

  वरील सांगितल्या प्रमाणे मी देखील 29 वर्षाचा असून माझी उंची 5.30 सेमी आहे आणि वजन 55 किलो एवढे आहे .जिम लावली वजन कधी 55 तर कधी 53 खाली येते pls suggest

 17. निलेश म्हणतो आहे:

  Mai abhi 30 years ka hu…..meri hight 5″8″ inch hai….mgr waight bahot km 49 hai….vajan badhane ke liye koi powder ya protin medical bataiye

 18. sonu म्हणतो आहे:

  Maze age 22 ahe..ani weight 40 ch 4 years pasun…mala jevan kami jatai..vajan vadhvadhvaychai..kase vadhvu…

 19. विनोद उबाळे म्हणतो आहे:

  मि 19 वर्षाचा असुन माझि उंचि 168 cm आणि वजन 45kg आहे आपन सागीतल्या प्रमाने मि वजन वाढवन्यासाठि प्रयन्त करतो

 20. raju म्हणतो आहे:

  mi 33 yrs aahe vajan 38 kg aahe upay sanga

 21. MANGESH म्हणतो आहे:

  मला ही वजन वाढवायचे आहे वय26
  वजन49
  छातीत 1महीन्या पा दुखते उपाय सांगावा

 22. Neel Salokhe म्हणतो आहे:

  me 22 varahach asun unchi 5.8 inch aahe maze vajan 45 kg aasun me khupch aadpatal aahe khup upay kele pan tablet sudharli nahi krupya margdarshan kara…

 23. sheetal khatal म्हणतो आहे:

  mala vajan vadyavche aahe plz advice dya maz age 27 aahe

 24. pooja म्हणतो आहे:

  mala vajn vdvyach ahe age 22 ahe

 25. suraj kadam म्हणतो आहे:

  mi 18vrshacha aahe ..unchi 170aahe aani vjn fkt 45kg plz upay sanga

 26. dipak gavade म्हणतो आहे:

  mi 21 varashach asun maze vajan fakt 51 kg aahe
  mi khup sad mitrano …
  mla zade vahyache aahe plzzzz

 27. Pankaj Shankar Gedam म्हणतो आहे:

  नमस्कार;
  माझ नाव पंकज गेडाम आहे, मी गडचिरोली येथील
  रहिवासी आहे. मी सध्या बी.ए. च्या तृतीय वर्षाला आहे. आणि माझं वय 22 वर्षे असून माझं वजन हे 53 कि.ग्र. एवढ
  आहे, आणि उंची 5.8 आहे.मला सीकल सेल(ss) हा आजार
  आहे त्यामूळे माझी प्रकृती ही वारंवार बिघडतं असते. त्यात कावीऴ हा आजार देखील मला वारंवार होत असतो. मी बारीक असल्याचं बरेच लोक सांगतात, मी दिवसातून 2दा जेवन करतो, मला जेवन करतांना मऴमळ होत असते., कृपया मला जेवन आणि वजन वाढवीण्या करीता उपाय सांगा

 28. nandini म्हणतो आहे:

  maje vay 29 aahe hight 165cm aahe vajan 51 aahe pls sanga kai karu

 29. mangesh medhane म्हणतो आहे:

  varil upay mi pan karun baggto bharak
  janavla ki puna post kareb

 30. skhi म्हणतो आहे:

  maze vai 23varsh aahe.maze vjan kahi kelya vadhena ayurvedik upay sanga

 31. DEVYANI DILIP JAGADE म्हणतो आहे:

  mi 24 varshchi aahe maji unchi 5.4 aahe mi atishay barik aahe . mi protin powder pan try kel. 3 varsh milk piyale pan mala kahi farak padat nahi plz mala kahi tari changla upay sang.

 32. Harshal म्हणतो आहे:

  dhanywad..changl sangitle aani niyamane khup pharak padto.

 33. रामदास ढेंबरे म्हणतो आहे:

  माझे वय 29 आहे वजन 50 आहे वजन वधावन साथी कय केल्हा पाहिजे ते सांग

 34. Aditya jadhav म्हणतो आहे:

  majhi age 21 running aahe majhe weight 49-50kg aahe…pn hight 5.2 fts aahe…hight vadhavnyasathi kahi solution asel tr plzz sanga…thank you…

 35. Pramod prakash sutar म्हणतो आहे:

  Sir..maira naam pramod,.from karnataka ..sir mai 19 saal hai.,,,,,,,,,
  sir mai agale mahine mai army try karanevala hu.. mai feet hunga
  Per maira vajan kam hai..pichle mahine mai mera 54 tha.per running aur vyayam k vajah se mera vajan 50 huva hai..please vajan badhaneka upaay dejiye

 36. Vishnu Rajput म्हणतो आहे:

  मँडम

  पहील्यांदा असे वाटलें की आज खरे मार्गदर्शन मिळाले.

  धन्यवाद

  मि विष्णु राजपुत
  Supradin, ciplactin, & dexona
  ह्या गोळ्या घेत असतो. या काही दुष्परिणाम होतिल का?

 37. Akash म्हणतो आहे:

  माझ वय 23 वर्ष आहे आणि माझे वजन फक्त 42 किलो आहे मी काय करू कृपया मला यावर लवकर उपाय सांगा ?

 38. रोहित साखरे म्हणतो आहे:

  मला तुमच्या या टीप्स खूप आवडल्या आहेत. ….मी माझे वजन वाढवण्याचे प्रयत्न करीन. …..

  तुमचा विश्वासु
  रोहित साखरे. ….धन्यवाद

 39. Avadhut chilwant म्हणतो आहे:

  Ok I will be try this

  Sport man
  karate

  My wait is 54
  Hight 175 cm

 40. गजानन पाटील खरात म्हणतो आहे:

  मला वजन वाढविण्यासाठी उपाय सांगा

 41. Shraddha म्हणतो आहे:

  Majh age 22 aahe aani majh vajav 30 kg aahe tar mi ky kel tar majh vajan vadel

 42. सागर गायकवाड म्हणतो आहे:

  माझे वजन 47kg आहे. उंची 6.5 फुट आहे. वय 19 आहे….मला वजन वाढवन्यासाठी काय करावे लागेल

 43. Sneha dhuri म्हणतो आहे:

  Meri hight or Wight dono nhi bdta to kya kru? Mai 23 salki hu.

 44. Sunil C Shendge म्हणतो आहे:

  मी 21 वर्षाचा असुन माझे वजन 42 किलो आहे व माझी उंची 5.2 आहे. मझ वजन वाढतच नाही यासाठी काय कराव लागेल.

 45. sarala b kakad म्हणतो आहे:

  mazya mulache vay 14 year ahe vajan 30 kg ahe vajan vadhavnyache upay sanga

 46. sarala b kakad म्हणतो आहे:

  tumachi fi sanga

 47. Rohini gade म्हणतो आहे:

  Me khup patli ah mala jada honya sathi upay sagava fhanyvad

 48. Dilip Awari म्हणतो आहे:

  thanks for give information and i will try it for weight gain

 49. Akshay Mohite म्हणतो आहे:

  Maze vay 20 varsh aahe, & mazi height 176 cm aahe. maze weight 50 kg aahe fakt, mla weight vadhvayche aahe tr ky kru sanga plz….

 50. Supriya parse म्हणतो आहे:

  Maj waight 38 ahe n age 21 me khup barik vatate mla khup iritate feel hot so plz sujest me

 51. akash doiphode म्हणतो आहे:

  madam maza vay ahe 21 year pn majha vajan ajun kadhi 50 kg chya varti nahi gel mi vajan vadhvnya sathi kay kel pahije

 52. amit jadhav म्हणतो आहे:

  Max age 22 age pn maz vajan 42 kg ahe aani mi barik pn ahe mla jad honyasati kahi upay sanga na

 53. Saurabh म्हणतो आहे:

  Mazi pan tabyat hot nahiye kay upay sangana plg

 54. aishwarya म्हणतो आहे:

  Hi mam .mi 23 year chi ahe ani maz Wight 34 Kg ahe .mi kup weak ahe .kup try kartey Wight gain krnyasati .pn geli 2 year kahi farak janavat nhi Wight ..plz suggest me something for Wight gain.I m waiting for u r reply …..

 55. mangesh rahane म्हणतो आहे:

  Maz vay 18 asun maz vajan 49kg ch aahe height 5.10inch aahe

 56. rashmi म्हणतो आहे:

  Maze vay 22yr aahe pn vahan 33kg aahe mi khup barik aahe rabbet sudharnyasathi upay sanga

 57. sonali dalvi म्हणतो आहे:

  Maze vajan khup kami ahe me 25 varshachi ahe vajan 36 kg ahe vadvanyasati kahitari upay sanga 1 mahinyat tari 50 tari zal pahije ,ani thode jad disyala pahije pls mala urgent upay sanga nahitari jadhonyasati medicine sanga

 58. रोहित घोडके म्हणतो आहे:

  हॅलो सर मी पण खूप प्रयत्न करतोय माझी बॉडी सुधारवायची पण नाही होत तर त्यासाठी मला काय करावं लागेल ,plese मला घरचे उपाय सांगा।

 59. Rohan म्हणतो आहे:

  Thanks

 60. Sayali, म्हणतो आहे:

  Vajn vadhvnyasathi nemka ahar sanga na

 61. sam danane म्हणतो आहे:

  Maze age 23 Aahe Aani maze vajan 45kg Aahe daily workout karato sagle khato pan vajan vadhat nahi please upay sanga

 62. राहुल लो म्हणतो आहे:

  माझे वय 32 वर्ष असुन वजन ६२ आहे कुठलाही त्रास नाही परंतु माझे हात -मनगट माझ्या शरीरयष्टी च्या मानाने खुप लहान दिसतात प्लीज यावर उपाय सांगा..

 63. Rajratna Salve म्हणतो आहे:

  hii mam. maze vay 24 varsh aahe vajan 45 kg aahe vajan vadhavnyasathi kahi tari upay sanga..

 64. Vijay म्हणतो आहे:

  Majhe vay 24 asun majhi hight 176 ahe ani vajan 58 kg ahe mala vajan kas vadhvaych te sanga pls

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s